Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Other Reasons for Not Getting Enough Breast Milk: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 273

आईचे दूध पुरेसे न मिळण्याची इतर कारणे रूपरेषा: 

१. . बाळाला पुरेसे आईचे दूध का मिळत नाही ह्याची कारणे 

अ. आईचे मनोवैज्ञानिक घटक

 - आत्मविश्वासाचा अभाव 

- चिंता, तणाव

- स्तनपानासाठी नापसंती 

- मुलाला स्वीकारण्यात अडचण

 -थकवा 

ब. आईची शारीरिक स्थिती 

- गर्भनिरोधक गोळी 

-गर्भधारणा

- तीव्र कुपोषण 

- दारू 

- धुम्रपान 

- गर्भनाळेचा उर्वरित तुकडा 

- स्तनाचा अपुरा विकास 

क. बाळाची शारीरिक स्थिती 

-आजार

- विकृती

Related Videos (Marathi)